केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना मिळत आहे दरमहा 3000 रुपये! पहा सविस्तर माहिती

Mahila Samman Saving Certificate Yojana

Mahila Samman Saving Certificate Yojana: महाराष्ट्र राज्यात लाडकी बहिण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत सात हजार पाचशे रुपये जम करण्यात आले आहेत. या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. मात्र या योजनेचा … Read more