लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात; तुम्हाला मिळाले का नाही असे तपासा..
Ladaki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अतर्गत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे. राज्य सरकारने 26 जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार असे सांगितले होते. त्यानुसार आता महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असून 26 जानेवारी पर्यंत सर्व … Read more