शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर साठी 3.50 लाख रुपयाचे अनुदान मिळत आहे; असा करा अर्ज…
Mini Tractor Yojana: मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत साडेतीन लाखाचे अनुदान मिळत आहे. या योजनेसाठी कसा अर्ज करावा? या योजनेसाठी कोण कोण पात्र राहील? याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयम सहाय्यक बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने याचा पुरवठा योजना राबवण्यात येत आहे. … Read more