आजी-आजोबा साठी खास योजना! थेट बँक खात्यात जमा होणार 3,000 रुपये…

Mukhymantri Vayoshree Yojana

Mukhymantri Vayoshree Yojana: सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी खास नवीन योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत स्टेट बँक खात्यात तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा राज्यातील लाखो महिलांनी लाभ घेतला आहे. यानंतर राज्य सरकारने लाडका भाऊ योजना देखील आणली. यानंतर जेष्ठ नागरिकांसाठी नवी योजना आणली … Read more