उद्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार.! या भागात होणार जोरदार पाऊस – पंजाबराव डख
Panjabrao Dakh News: राज्यातील ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज आला आहे. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. उद्या म्हणजे 21 डिसेंबर रोजी राज्यातील विदर्भाकडून अवकाळी पावसाला सुरुवात होणारा आहे. पुढील तीन दिवस विदर्भात अवकाळी पाऊस पडणार आहे असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. राज्यातील यवतमाळ … Read more