9 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! 19 व्या हप्त्याचे 4000 रुपये या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात येणार (Beneficiary Status)
Beneficiary Status: PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19 वा हप्ता, मोदी सरकारच्या सर्वात महत्वाच्या योजनांपैकी एक आहे. देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांना लवकरच मोठा लाभ मिळणार आहे. तसेच, 19 व्या हप्त्याची रक्कम 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही बातमी ऐकून अनेक शेतकऱ्यांच्या आनंदाला जागा उरला नाही हे विशेष. … Read more