Pm Kisan योजनेचा 19वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार तारीख ठरली

Pm kisan yojana 19th instalment date

Pm kisan yojana 19th instalment date : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आहे. नवीन वर्षाला सुरुवात होत असताना केंद्र सरकारने एक महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांचे समोर आणलेली आहे. ही बातमी पीएम किसान योजने संदर्भात आहे पी एम किसान योजना ही एक अत्यंत महत्त्वाची केंद्र शासनाची एक योजना आहे. आणि या योजनेपासून शेतकऱ्यांना अत्यंत लाभ मिळालेला आहे … Read more