शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणार 12000 रुपये? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मोठा निर्णय!
PM Kisan Yojana New Updates: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 1 फेब्रुवारी 2025 ला अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी जोरात सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत दोन महत्त्वाच्या … Read more