ही एक चूक असेल तर मिळणार नाही PM Kisan योजनेचे पैसे!
Pm Kisan Yojana update :- केंद्र सरकार द्वारा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आले आहे. या योजनेमध्ये एक मोठी योजना म्हणजे पीएम किसान योजना पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 हजार रुपये रक्कम दिली जात आहे तीस हजार रुपयाची रक्कम प्रत्येकी 2000 हजार रुपयांची तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जात आहे. … Read more