पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेतून दरमहा मिळतील 20,000 रुपये; पहा सविस्तर माहिती
Post Office Scheme: आपण नेहमीच गुंतवणुकीसाठी चांगला योजनेच्या शोधात असतोत. अशातच पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत तुम्ही गुंतवणूक करून दरमहा 20000 रुपयापर्यंत नफा काढू शकतात. तुम्ही स्वतः ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात कोणीही ज्येष्ठ नागरिक असेल तर आता तुमची आर्थिक चिंता दूर होणार आहे. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका योजनेत गुंतवणूक करावी लागेल. पोस्ट … Read more