RTE 25% राखीव जागांसाठी आज पासून अर्ज प्रक्रिया! या तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

RTE admission 2025

RTE admission 2025 :- शिक्षण महामंडळामध्ये एक नवीन क्रांती आणण्यासाठी शिक्षण महामंडळाने शिक्षण हक्क कायदे अंतर्गत खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागा साठी आज पासून अर्जुन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . राज्यामध्ये एकूण 1 लाख आठ हजार पेक्षा अधिक जागांवर ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. 👇👇👇 RTE ऍडमिशन ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा … Read more