सोलार कृषी पंप योजनेला अर्ज केला असेल तर लगेच करा ‘हे’ काम अन्यथा कृषी पंप मिळणार नाही
Saur Krushi Pump Yojana: आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार अनेक वेगवेगळ्या योजना राबवत आहे. जेणेकरून त्याचा फायदा घेऊन शेतकरी चांगल्या प्रकारची शेती करू शकतील. यापैकीच एक योजना म्हणजे कृषी सोलार पंप योजना. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या पुढाकाराने कृषी सोलार पंप योजना सुरू करण्यात आली आहे. … Read more