दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बोर्डाचा हा निर्णय रद्द केला

SSC and HSC hall ticket download

SSC and HSC hall ticket download : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती बातमी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे बोर्डाचा तो वादग्रस्त निर्णय रद्द करण्यात आलेला आहे. तर काही दिवस पूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आम्ही दिलेल्या … Read more