SSC विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उपलब्ध, अशाप्रकारे करा डाऊनलोड
SSC board Hall Ticket download : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी त्यांच्या परीक्षा संदर्भात आहे लवकरच बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे त्याच पार्श्वभूमीवर लगेचच म्हणजेच मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा सुद्धा सुरू होणार आहे. तर महाराष्ट्र शिक्षण महामंडळ तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर पाठवलेले आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना आता त्यांचे हॉल तिकीट … Read more