मार्च महिन्यामध्ये कापसाच्या दरात होणार तुफान वाढ? शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी
today cotton market : शेतकऱ्यांसाठी कापूस हे अगदी महत्वाची पीक आहे, लाखो शेतकऱ्यांचे जीवन याच पिकावर आधारित आहे. कापसाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी व पुरवठा यावर अवलंबून असते. शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी तज्ञांच्या माहितीनुसार मार्च 2025 पर्यंत कापसाचे दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. today cotton market या शेतकऱ्यांना मिळणार 10,000 हजार रुपये यादीमध्ये … Read more