देशातील पहिली सोलर कार लॉन्च! पहा काय आहे किंमत? व मायलेज

vayve eva car

vayve eva car : देशातील अनेक कार इंडस्ट्री कंपन्या आहेत, व त्या ठिकाणी रोज नवनवीन कार बाजारात येत आहेत. सध्या इलेक्ट्रिक कारचे मार्केट हे तुफान वाढत आहे व आता भारतातील बाजारात सोलर करता प्रवेश देखील झाला आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 या इव्हेंट मध्ये पुणे बेस्ट इलेक्ट्रिकल स्टार्टअप कंपनीने व्हिव मेबिलिटी देशातील पहिली सोलर … Read more