वाघाच्या टोळीने केला जंगलाच्या राजावर हल्ला! शिकारीचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघाताचे, स्टंटचे, डान्सचे, कॉमेडीचे, तर काही आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ असतात. सध्या सोशल मीडियावर वन्यप्राण्याची संबंधित एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये जंगलाच राजा सिंहाची झालेल्या वस्ता पाहून आता सर्वजण थक्क झाले आहेत. वाघांच्या टोळीने सिंहावर केलेला हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर … Read more