तब्बल 40 फूट खोल पडली चिमुकली! व्हिडिओ पाहून बसेल धक्का January 12, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now viral video : सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसला अशी देखील असतात. काही व्हिडिओ मनोरंजनासाठी असतात असाच एक व्हिडिओ वरील होत आहे ज्यामध्ये एक चिमुकली केबल कार प्लॅटफॉर्म मधून खाली पडताना हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिला आहे.viral video व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा पाहण्यासाठी येथे क्लिक करा वायरल होत असलेला व्हिडिओ मध्ये तुम्हाला बर्फामध्ये केबल कार मधून मुलगी लटकलेली दिसत आहे . मागील केबल कार मध्ये बसलेले व्यक्तींनी हा व्हिडिओ काढला आहे मुलीच्या अंगावर गुलाबी रंगाचा स्टोन सूट घातलेला दिसत आहे काही क्षणानंतर मुलीची पकड सुटते व मुलगी खाली बर्फामध्ये पडते. व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा पाहण्यासाठी येथे क्लिक करा मुलीला वाचवण्यासाठी तिथे उपस्थित असलेले कर्मचारी घटनास्थळी पोहोचली व मुलीला ताबडतोब रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. गोष्ट म्हणजे तुम्ही फिरायला जात असताना तुमच्या मुलांकडे लक्ष देता की नाही हे या व्हिडिओ मधून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तुम्ही बाहेर फिरायला गेला असताना तुमच्या मुलाकडे योग्य लक्ष ठेवावे यामुळे हे सर्व घटना घडणार नाही. व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा पाहण्यासाठी येथे क्लिक करा