भारतीय रिझर्व बँकेने घेतला मोठा निर्णय या लोकांचे बँकखाते होणार बंद?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Bank New rules : भारतीय रिझर्व बँकेने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयावर अनेक जणांचे बँक खाते बंद पडणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे. आणि या निर्णयाचा परिणाम अनेक बँक खातेधारकांच्यावर होणार आहे कारण की अनेक खाते बंद करण्यात येणार आहे. भारत देशातील बँक फसवणुकीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे या कारणाने हा निर्णय आरबीआयने नव्या वर्षात घेतलेला आहे.RBI Bank New rules

👇👇👇👇

तर या निर्णयामध्ये तीन प्रकारची बँक खाते बंद करण्यात येणार आहे अशी माहिती रिझर्व बँक ने दिलेली आहे. यामध्ये इन ॲक्टिव्ह खाते, निष्क्रिय खाते,आणि शून्य शिल्लक खाते या प्रकाराचा समावेश आहे. या प्रकाराची खाते फसवणुकीच्या धोक्यात असल्यामुळे आरबीआयने त्यांना बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.

👇👇👇👇

तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे खाते बंद होऊ नये यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावे लागतील. आम्ही सांगितलेले प्रमाणे तुम्ही जर हे कामे केली तर तुमचे खाते बंद होणार नाही. सर्वात प्रथम तुमचे खाते या प्रकारापैकी कोणत्याही एका प्रकारात असेल तर ते बंद होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही पुढील प्रमाणे कृती करा. व्यवहार तुम्ही सतत करत रहा तुमचे खाते बारा महिने होऊन अधिक काळ निष्क्रिय असल्यास किमान एक व्यवहार करणे अनिवार्य आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्ही किमान वर्षातून एकदा तुमच्या खात्यात व्यवहार करा तरच तुमचे खाते चालू राहील.

👇👇👇👇

तुम्ही वर्षातून किंवा दोन वर्षातून आपल्या बँकेला भेट देत जा तुमचे घाते निष्क्रिय असल्यास ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी बँक शाखेला भेट द्या. तुमच्या खात्यात काही शिल्लक रक्कम ठेवत जा किंवा तुमचे खाते जास्त काळ शून्य शिल्लक राहणार नाही अशी काळजी घ्या. वरील तुम्ही सर्व कामे केली तर तुमचे खाते चालूच राहणार. आरबीआयचा हा निर्णय बँकिंग प्रणालीतील सुरक्षा वाढवण्यासाठी आणि फसवणुकीचे प्रमाण कमी करण्यासाठी आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही. बँक खाते बंद करण्याचा निर्णय ग्राहकांच्या हित आणि बँकिंग व्यवस्थेचे सुरक्षेसाठी करण्यात आलेले आहे. असे रिझर्व बँकेचे गव्हर्नर यांनी म्हटले आहे.

👇👇👇👇

Leave a Comment