यावर्षी तुरीला मिळणार 12,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव? जाणून घ्या सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Market Price: आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठा तुर उत्पादक देश आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील तुरी काढण्यासाठी आले आहेत. अनेक ठिकाणी तुरी काढण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर 2022 पासून तुरीला चांगला दर मिळत आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी तुरीला जास्त भाव मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील तीन वर्षातील तुरीच्या दरचा विचार केला तर यावर्षी जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत तुरीला 9 हजार रुपये ते 12 हजार रुपये प्रतिक्विंटर एवढा दर मिळण्याची शक्यता आहे.

👇👇👇👇

आजचे तूरीचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

भारतात तुर उत्पादनात महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्यांचा सर्वात जास्त म्हणजे 60% पेक्षा जास्त वाटा आहे. तुरीच्या बाजारपेठेवर मागील वर्षाचा तुरसाटा तसेच आयात निर्यात याचा चालू वर्षातील उत्पादनावर मोठा परिणाम होतो. डिसेंबर ते एप्रिल हा कालावधी तुरीसाठी प्रमुख हंगाम असतो. चालू वर्ष नोव्हेंबर 2024 मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी असल्याचे दिसत आहे. Tur Market Price

👇👇👇👇

आजचे तूरीचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

नोव्हेंबर महिन्यामध्ये एक पॉईंट चार लाख टन तुरीची आवक झाली आहे. जी आवक मागील वर्षी 1.8 लाख टन एवढी होती. तुर हे खरीप पिकासून त्याची पेरणी जून जुलै व काढणे डिसेंबर ते फेब्रुवारी यादरम्यान केले जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार तुरीचे उत्पादन सुमारे 34.17 लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. तुरीचे उत्पादन जरी मागच्या वर्षापेक्षा जास्त दिसत असेल तरी तुरीच्या दरात मागच्या वर्षी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

👇👇👇👇

आजचे तूरीचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान डिसेंबर महिन्यापासूनच तुरीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव जास्त आहेत. मागील तीन वर्षातील बाजारपेठे मधील तुरीचे जानेवारी ते मार्च मधील सरासरी किमती पाहिल्या तर 2022 मध्ये 6310 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तर जानेवारी ते मार्च 2023 मध्ये 7735 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. जानेवारी ते मार्च 2024 मध्ये 8966 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत तुरीला 9000 ते 12000 रुपये प्रति कटल दरम्यान दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment