देशातील पहिली सोलर कार लॉन्च! पहा काय आहे किंमत? व मायलेज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

vayve eva car : देशातील अनेक कार इंडस्ट्री कंपन्या आहेत, व त्या ठिकाणी रोज नवनवीन कार बाजारात येत आहेत. सध्या इलेक्ट्रिक कारचे मार्केट हे तुफान वाढत आहे व आता भारतातील बाजारात सोलर करता प्रवेश देखील झाला आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 या इव्हेंट मध्ये पुणे बेस्ट इलेक्ट्रिकल स्टार्टअप कंपनीने व्हिव मेबिलिटी देशातील पहिली सोलर पावर कार लॉन्च केली आहे.vayve eva car

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

या सोलर कारच्या डिझाईन मध्ये काही सोलर पॅनलला संदीपच्या जागी हे सोलर पॅनल बसवण्यात आलेले आहेत व या करता एक किलोमीटर चालवण्याचा खर्च केवळ फक्त 80 पैसे असणार आहे ही कार देशातील पहिली सोलर पावर इलेक्ट्रिक कार आहे. यांच्या फ्रेंड मध्ये सिंगल सीट आणि रियर सीट मध्ये थोडी रुंदी चीट दिली आहे तिथे एक व्यक्ती व्यवस्थित बसू शकतो.

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

एप्पल हायड्रोड कॅमेराची सुविधा :-

या कारमध्ये एसी असून अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सिस्टम दिलेला आहे त्याचबरोबर त्याची लांबी 36 60 मिमी , रुंदी 1150 मिमी. या कारच्या समोरच्या चाकामध्ये डीस ब्रेक बसवण्यात आलेले आहेत, तर इलेक्ट्रिक पॉवर स्टेरिंग सुविधा असलेल्या या कारचा टर्निंग रेडीस 3.9 मीटरचा आहे या रियर ड्रायव्हर करता टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

फक्त 45 मिनिटात होणार फुल चार्जिंग :-

या कारमध्ये तुम्हाला 18 kWh लिथियम आयर्न बॅटरीचा पॅक देण्यात आलेला आहे यात लिक्विड इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 12kw चिपांवर आणि 40 nm टॉर्च जनरेट करतो. ही कार्य सिंगल चार्जमध्ये 250km किलोमीटर पर्यंतचा प्रवास करते.

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

Leave a Comment