Viral Video: साप, अजगर, कोब्रा हे असे विषारी प्राणी आहेत ज्यांना पाहून प्रत्येकांना भीती वाटते. हे प्राणी आपल्या थरारक शिकारीसाठी ओळखले जातात. यांच्या विषयाच्या एकादशाने जीव बाहेर पडतो. या प्राण्यांच्या एकादंशामुळे तुम्हाला मृत्यूच्या दारी पोहोचण्यास वेळ लागणार नाही. या प्राण्यांमुळे प्राण्यांचीच काय तर माणसाची तीच हाल होतात. मोठाले प्राणी देखील या विषारी सापांना घाबरून पळतात. त्यापैकीच असेच एक उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ.