शिक्षिकेचा भन्नाट डान्स! “अशी मी मदन मंजिरी” गाण्यावर केला जबरदस्त डान्स; व्हिडिओ पहा…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्स, तर कधी जुगाडू व्हिडिओ तर कधी स्टंटबाजी असे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. याशिवाय भांडणाचे व्हिडिओ तसेच लहान मुलांचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. सध्या सोशल मीडियावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मोठे क्रेझ आहे. असाच सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा शिक्षकाचा आहे. या व्हिडिओमध्ये एक शिक्षिका मराठी गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. याच व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि लाईक मिळत आहेत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शाळा म्हटलं की अभ्यास परीक्षा शिक्षा करणे किंवा इतर खेळकुद असे अनेक उपक्रम आपल्या डोळ्यासमोर येतात. शिस्तीचे पालन करणे हे आपण शाळेतून शिकतो. प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा काळ आपण शाळेत एन्जॉय करत असतो. एकदा हे शाळेचे दिवस गेले की पुन्हा कधीच येत नाहीत. त्यामुळे शाळेतील प्रत्यक्ष तुम्ही आनंदाने आणि उत्साहाने जगला पाहिजे. आपल्या सर्वांचा विकास हा शाळेतच होत असतो. अनेक महत्त्वाच्या लहान-मोठ्या गोष्टी आपण शाळेत शिकतो. शाळेतील शिक्षक हे अनेकदा खडक असतात पण काही शिक्षक आपल्या वयाचे होऊन आपल्यासोबत मज्जा करायचेही असतेत. असे शिक्षक आपले कायम आवडीचे व लक्षात राहणारे असतात.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांवर रागवलेले आणि अभ्यासासोबत बोलताना दिसतात. त्यामुळे त्यांची एक कणखर स्वभावाची व्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात त्यांची प्रतिमा तयार झालेली असते. पण ते देखील एक माणूस आहेत त्यांना नाचायला गायला आणि आनंद जीवन जगायला आवडते. शिक्षकांना जेव्हा ही संधी मिळते तेव्हा ते ही संधी सोडत नाहीत. नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक शिक्षिका जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता शाळेच्या मैदानावर एक शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत मराठमोळ्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी देखील आपल्या शिक्षकांच्या डान्स चे स्टेप फॉलो करत आहेत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेला आहे. दरम्यान या व्हिडिओला अनेक व्ह्यूज लाईक आणि कमेंमिळाल्यामिळाल्या आहेत. प्रत्येक सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओला अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत असतात. दरम्यान या व्हिडिओला प्रतिक्रिया आली आहे की, ही कोणती शाळा आहे, डान्स करणाऱ्या शिक्षकांच्या एक्सप्रेशनचे कौतुक केले पाहिजे, सुपु द्या रे लेकरांना उगाच नका नादी लाग, मुलांच्या शाळेत अभ्यासावर लक्ष द्या अशा अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडिओला आल्या आहेत. Viral video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment