मॉलमध्ये तरुणीची छेड काढणाऱ्या नरदामाचा व्हिडिओ झाला व्हायरल; व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: आजकालच्या सोशल मीडियाच्या काळात रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये मनोरंजन चे व्हिडिओ असतात तर काही आश्चर्यजनक व्हिडिओ असतात. महिलांचा आदर करा त्याचा सन्मान करा असे संस्कार लहानपणापासून आपल्या भारत देशात दिले जातात. पण वर्षानुवर्ष होणारे अत्याचारावरून काही लोक त्यांचे हे संस्कार विसरले आहेत. सगळ्यात गोष्टीचे भान विसरून काही लोक आपली मर्यादा ओलांडतात आणि महिलावर अत्याचार करतात. मग या वेळेस ते कोणतीही परवा करत नाहीत निर्लज्जाप्रमाणे सर्वजनिक ठिकाणी देखील अश्लील कृत्य करत असतात. असंच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या व्हिडिओमध्ये संतपाजनक घटना एक मॉलमध्ये घडली आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस भरगर्दीत तरुणीची छेड काढत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून अनेकांना राग अनावर झाला आहे. वायरल झालेल्या व्हिडिओत एक मॉलमध्ये एक एक माणूस तरुणीची छेड काढताना दिसत आहे. भर गर्दीत हा माणूस तरुणीच्या मागे जाऊन तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करताना दिसत. दिवसाढवळ्या सगळ्यांच्या समोर त्यांनी हे अश्लील कृत्य केले आहे. भर गर्दीत तरुणीसोबत अश्लील कृत्य करून तो मोकाट्याने तिथे वावरत आहे. विशेष म्हणजे त्या माणसाचे वय त्या तरुणीच्या बापाच्या वयाच्या आहेत. Viral Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्या नराधम माणसाच्या कुत्याचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर पोस्ट केला गेला आहे. या व्हिडिओला तब्बल 2.7 मिलियन व्ह्यूज आल्या आहेत. दरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही. या व्हिडिओवर अनेक युजरने आपल्या प्रतिक्रिया देखील दिले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी संताप जनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत गेली आहे त्याची हिंमत कशी झाली असं करायची आणि तो मार न खाताच मोर्चा बाहेर कसा गेला. अशा अनेक कमेंट त्या व्यक्तीच्या विरोधात करण्यात आले आहेत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment