भर बाजारात तरुणींची जोरदार भांडण; एकमेकिंच्या झिंज्या उपटत केली हाणामारी, येथे पहा व्हिडिओ..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पहायला मिळेल सांगता येत नाही. या सोशल मीडियाच्या काळात अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडिओ मनोरंजन असतात तर कधी गमतीशीर असतात तर कधी आश्चर्य जनक असतात. आपण व्हायरल झालेले व्हिडिओ पैकी अनेक चित्र विचित्र व्हिडिओ पाहिले असतील. यामध्ये डान्स जुगाड स्टंट याशिवाय अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच तुम्ही भांडणाचे व्हिडिओ देखील पाहिले असतील.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच प्रकारे या व्हिडिओमध्ये दोन तरुणी भांडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक प्रकारचे भांडणाचे व्हिडिओ आपण पाहिले असतील कधी बस मध्ये तर कुठे ट्रेनमध्ये भांडण असतात. मात्र हा व्हिडिओ भर बाजारात दोन तरुणी एकमेकांशी भांडताना आहे. या व्हिडिओमध्ये तीन तरुणी भर रस्त्यावर भांडत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अजून काही कळालेले नाही. Viral Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक जत्रेत किंवा बाजारात हे भांडण चालू आहे. तिथेच एका दुकानाच्या ठिकाणी तीन तरुणी मध्ये वाद सुरू होतो. काय वेळातच या तरुणींच्या शाब्दिक वाद हाणामारीत बदलतो. त्या तरुणी एकमेकांच्या झिंजाउपटत एकमेकांना हाणामारी करायला लागतात. त्या तरुणी एकमेकींना अक्षरशा लाथा बुक्क्यांनी मारहाण करतात. एकमेकींचे केस देखील ओढतात. काही वेळानंतर एक तरुणी त्यांचे भांडण सोडवते. असेच अनेक लोक तिथे जमलेले असतात. सगळेच लोक प्रेक्षक म्हणून त्यांची भांडणे पाहायला उत्सुक आहेत. त्याच गर्दीतील एका प्रेक्षकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा व्हायरल व्हिडिओ instagram वर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. तसेच अनेकांनी मजेशीर अशा प्रतिक्रिया देखील दिले आहेत. या व्हिडिओसाठी एका युजरने डब्ल्यू डब्ल्यू फाईट पेक्षा याची भांडणे पाहायला मजा आली असे लिहिले आहे. हे व्हिडिओ सोशल मीडिया द्वारे व्हायरल झालेले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी हे व्हिडिओ दाखवत आहोत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment