बिग बॉस फेम योगिता चव्हाणचा भन्नाट डान्स पाहून होताल हैरान; व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा December 20, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच आगळावेगळा ट्रेंड सुरू असतो. नवीन नवीन गाणी प्रिंटिंग मध्ये येतात आणि या गाण्यावर युजर कलाकार मंडळी डान्स व्हिडिओ बनवत असतात. सध्या सोशल मीडियावर सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान ने गायलेले आंख हे गाणं ट्रेंडिंग मध्ये आहे. या गाण्यावर सुनिधी चौहान ने अभिनेत्री सन्या मल्होत्रा बरोबर जबरदस्त डान्स केलेला आहे. दोघींच्या डान्स शिकवतो का इंटरनेटवर भरभरून केले जात आहे. हे गाणे सध्या ट्रेंडिंग मध्ये असल्यामुळे या गाण्याच्या हुकस्टेप ने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे या गाण्याचे हुकस्टेप सोशल मीडियाद्वारे सर्वजण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा अशातच या गाण्यावर बिग बॉस मराठी च पाचव्या सीझनमध्ये झळकलेली योगिता चव्हाण यांनी जबरदस्त डान्स केला आहे. योगिता चव्हाण ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे. नेहमीच ती ट्रेंड फॉलो करत असते. नेहमीप्रमाणेच तिने आंख या गाण्याचा ट्रेंड फॉलो करत त्यावर जबरदस्त डान्स केला आहे. योगिता चोहनचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तिच्या या जबरदस्त डान्स इतर कलाकारांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केला आहे. तिच्या डान्सचा व्हिडिओ वीस लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला भरभरून लाईक आणि कमेंट देखील आले आहेत. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा योगिताच्या या डान्सला नीट करायच वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाले आहेत. यामध्ये युजरने लिहिली आहे तू येडी झाली का, हे काय खुळ्यागत, योगिताताई तुम्हाला शोभत नाही, जबरदस्त डांस योगिताताई, खरंच खूप बकवास वाटत आहे, तुम्ही व्हिडिओ पोस्ट करण्याआधी स्वतःला पण विचारात जा की हा व्हिडिओ कसा वाटतोय, हे सगळं बिग बॉस मध्ये केलं असतं तर आणखीन काही दिवस टिकली असतील, बाई हा काय प्रकार अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट या व्हिडिओला आल्या आहेत. Viral Video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा