दारूच्या नशेत महिलेने ड्रायव्हर सोबत केले असे कृत्य की…, व्हिडिओ पाहून वाटेल आश्चर्य… January 9, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेकदा भांडणाचे मारामारीचे डान्स चे व्हिडिओ असतात. जे पाहून अनेक वेळा तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, अनेक वेळा या भांडणांमध्ये चूक नसतानाही एखाद्याला ऐकून घ्यावे लागते किंवा मार खाऊन घ्यावा लागतो. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका कॅप ड्रायव्हरला एक महिला विनाकारण मारत आहे. Viral Video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दारूच्या नशेत एक महिला ड्रायव्हरला जोर जोरात ओरडून मारत देखील आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिलेने असे म्हटले आहे की चालकाने तिला तिच्या पत्त्यावर नाही सोडता चुकीच्या ठिकाणी आणून सोडले आहे. यावर चालक तेच सांगत होता की तिने सांगितलेल्या पत्त्यावर आणून सोडले आहे. मात्र तरीदेखील नशे मध्ये असलेल्या महिलेने त्याचे न ऐकता त्याला मारहाण केली आहे. त्या ड्रायव्हर सोबत वाद घालून त्याच्यावर मारहाण देखील केले आहे. एवढेच नव्हे तर तिने त्याच्या तोंडावर मोबाईल फोन देखील फेकून मारला आहे. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा दरम्यान ड्रायव्हर तिला मारहाण न करण्यासाठी डोन्ट टच मी असे वारंवार म्हणत होता. कॅमेरात ही सर्व घटना रेकॉर्ड करण्यात आलेली आहे. ड्रायव्हरने स्पष्ट केले की तिने ज्या लोकेशन साठी कॅब बुक केली होती तिथेच त्यांनी आणून सोडले होते. परंतु महिलेने दवा केला की त्याने त्याला चुकीच्या ठिकाणी नेले आहे. त्याचबरोबर महिला त्या ड्रायव्हरला हे देखील म्हणाले आहे की एवढी किंमत का दाखवत आहे. व्हिडिओच्या शेवटी चालक सहजपणे गाडी बाहेर पडला आणि पुढे काय झाले ते मात्र अजूनही समजले नाही. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा हा व्हिडिओ एक्स अकाउंट वर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये झालेली घटना पाहून अनेक युजरने आपल्या प्रतिक्रिया देखील दिले आहे. एका युजरने लिहिले आहे अशा महिलांना थोबाडलं पाहिजे. एका निष्पक चालकाला अशाप्रकारे मारहाण करतात का? या महिलेला शिक्षा झाली पाहिजे. दारू पिऊन कोणाशी गैरवर्तन करता येत नाही. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले आहे हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे अशा अनेक कमेंट या व्हिडिओला करण्यात आले आहेत. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा