नवरदेव आणि नवरीचा भन्नाट डान्स; धमाकेदर डान्स व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: सध्या भारतात लग्नसराई सुरू आहे, अनेक ठिकाणी लग्न समारंभाचे कार्यक्रम चालू आहेत. या निमित्ताने सोशल मीडियावर लग्नातील अनेक प्रसंगाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्स चे व्हिडिओ असतात तर कधी लग्नातील नवरा नवरीच्या एन्ट्री चे, मात्र सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र लग्नातील व्हिडिओ नसून हळदीच्या कार्यक्रमातील नवरदेव आणि नवरीच्या भन्नाट डान्सचा हा व्हिडिओ आहे. Viral Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. का व्हिडिओ तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी असतात तर काही व्हिडिओ तुम्हाला आश्चर्यचकित देखील करतात. आपण जो व्हिडिओ आज पाहणार आहोत हा एक मनोरंजन चा भाग आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आता तुम्हाला संपूर्ण हळदी कार्यक्रम सुरू असलेला दिसेल. या कार्यक्रमादरम्यान आलेले प्रत्येक जण डान्स करत आहेत. त्यात तुम्ही पाहिलं तर चक्क नवरा नवरदेव एकत्रित भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. या दोघांना पाहून तेथील प्रत्येक जण शिट्या टाळ्या वाजवत आहे. तर अनेक जणांनी या दोघांचा डान्स कॅमेरामध्ये केद केला आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या हळदीच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम वर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखोच्या संख्येने व्ह्यूज आणि लाईक मिळत आहेत. सोशल मीडियावर या नवीन नवरा नवरीच्या डान्स व्हिडिओ ला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडिओला अनेक युजरने आपल्या प्रतिक्रिया देखील दिले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव नवरी आपल्या हळदीचा पूर्ण एन्जॉय घेत आहेत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “नवरदेव आणि नवरीचा भन्नाट डान्स; धमाकेदर डान्स व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा”

Leave a Comment