भररस्त्यावर प्रियकराकडून प्रेयसीला मारहाण; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असतो त्या त्या व्यक्तीची आपण नेहमीच सुखदुःखात काळजी घेत असतो. त्या व्यक्तीने नेहमी आपल्या सोबत रहावे आपली सगळी स्वप्न पूर्ण करावी आपली काळजी करावी असे प्रत्येकाला वाटते. या सर्व इच्छा पूर्ण करणारा जोडीदार अनेक मुलींच्या नशिबात असतो. पण कधी कधी नात्यात काही कारणामुळे भांडण निर्माण होतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं सुरू होतात आणि हळूहळू हेच भांडण हाणामारी पर्यंत पोहोचतात. प्रियकराने प्रेयसीच्या हत्या केल्याच्या बातम्या देखील तुम्ही ऐकले असतील. दरम्यान आता व्हयरल होत असलेल्या या व्हिडिओत असंच काही तरी पाहायला मिळत आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नातं कोणतंही असलं तर त्यामध्ये रागवण रुसणं हे येतच. मात्र त्यामध्ये देखील रागावर नियंत्रण ठेवणं आलं पाहिजे. परंतु अनेक जण रागाच्या भरात आपल्याच आवडत्या व्यक्तीवर हात उचलतात. ज्यामुळे नातं अधिक कमकुवत होतं. सोशल मीडियावर कधी पालकांना मुलांना मारहाण केल्याचे किंवा पती-पत्नीमध्ये झालेल्या मारहाणीच व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण आता समोर आलेला या व्हिडिओमध्ये एक तरुण त्याच्या प्रेयसीला मारहाण करताना दिसत आहे. Viral Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये प्रियसी आणि प्रियकर एका ठिकाणी बसले असून यावेळी त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो. ज्यामुळे प्रियकर प्रियसी वर हात उचलतो. यावेळी तो तिच्या कानाखाली वाजवतो आणि नंतर तिचे केस ओढून तिला कोणत्या तरी गोष्टीवरून जा विचारतो. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर मेटकरी संतापले आहेत. प्रत्येक भांडणात चुकी दोघांचेही असते मात्र आपला राग आवरून एकमेकांना समजून घेणे तेवढेच महत्त्वाचे असते. प्रियकराने प्रेयसीला मारल्यामुळे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक नेटकरानी याचा विरोध केला आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या व्हिडिओला कॅप्शन मध्ये लिहिले आहे तिला मारण्यात कसली आली मर्दानगी खरा पुरुषार्थ तर तिला जपण्यात आहे. या व्हिडिओवर आत्तापर्यंत एक मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आणि अनेक लोकांनी लाईक केले आहेत. त्याचबरोबर अनेक लोकांनी कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. एका युजरने कमेंट मध्ये लिहिले आहे नामर्द आहे हा तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे कितीही मुलगी चुकीचं वागली तरी तिच्यावर हात उचलणे म्हणजे स्त्रीचा अनादर केल्यासारखा आहे. त्याने तर प्रेम केलंय मग तर प्रेमात रिस्पेक्ट फार महत्त्वाचा आहे. तर तिसऱ्या युजरने लिहिले आहे खूप वाईट आहे ही घटना. अशा अनेक कमिटीमध्ये लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “भररस्त्यावर प्रियकराकडून प्रेयसीला मारहाण; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले…”

Leave a Comment