मराठमोळी संस्कृती जपताना आजीने केला भन्नाट डान्स व्हिडिओ झाला जोरदार व्हायरल!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral video :- सोशल मीडिया वरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ तुम्हाला आचर तिकीट करतात तर काही व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी शिकायला भेटतात असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका गावातील मिरवणूक सुरू असताना आजींनी डोक्यावरचा पदर खाली न पडू देता केला जोरदार डान्स पहा वायरल व्हिडिओ.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकतात की काही तरुणांनी आजीला उचलून खांद्यावर घेतले मग आजींनीही उसात डान्स करण्यास सुरवात केली. परंतु आजीचा पदर खाली न पडू देता आजी मी असा जबरदस्त डान्स केला त्यानंतर काही तरुणांनी आजोबांना देखील खांद्यावर बसवत डान्स करण्यास सुरुवात केली आजी-आजोबाचा हा उत्साह पाहून तेथील अनेक तरुण आनंदाने डान्स करताना दिसत आहे.Viral video

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबरोबर एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते व वयात काही शारीरिक आणि आरोग्याचाही तक्रारी असतात त्यामुळे तरुणाप्रमाणे वयस्कर व्यक्ती सर्व काही जमत नाही. परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की वय फक्त अंकामध्येच असतो या वाक्याचे आठवण येईल तुम्हाला. ज्याप्रमाणे आजी व्हिडिओमध्ये डान्स करीत आहे ते पाहून लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

सर्वात विशेष बाब म्हणजे आजी तरुणाच्या खांद्यावर बसून डान्स करीत आहे परंतु आजीचा पदर डोक्याहून खाली पडला नाही. हीच संस्कृती पाहून या व्हिडिओला अनेक प्रतिक्रिया आले आहे व आजीची अशाप्रकारे डान्स करताना अनेक सोशल मीडिया युजर्सनी आजीची कौतुक केले आहे.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

Leave a Comment