नवरदेवने बायको साठी घेतले जबरदस्त उखाणे; इथे क्लिक करून एकदा व्हिडिओ पाहाच… December 23, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Viral Video: सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही मनोरंजनासाठी बनवले असले असतात तर काही नकळत घडलेले, तुम्हाला आश्चरचिकित करणारे देखील असतात. असंच एक मनोरंजन म्हणून नवरदेवाने त्याच्या बायकोसाठी घेतलेला उखाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणताही शुभप्रसंगी किंवा विविध समारंभात आवडीने उखाणे घेतले जातात. लग्नाच्या शुभमंगल प्रसंगी नवीन नवरदेव व नवरीला नाव घेण्यासाठी आग्रह केला जातो. Viral Video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा उखाण्यामध्ये लयबद्ध पद्धतीने आपल्या जोडीदाराचे नाव घेतले जाते. सोशल मीडियावर उखाण्याची अनेक व्हिडिओ आपण व्हायरल झालेले पाहिले असतील. अनेक जण आपल्या हटके स्टाईलमध्ये उखाणे घेतात. पूर्वी फक्त महिलाच उखाणा घेण्यामध्ये प्रसिद्ध असायच्या. मात्र आताच्या नवीन पिढीमध्ये याची क्रेझ जास्त झाला आहे. त्यामुळे आता पुरुष मंडळी ही तेवढ्याच आवडीने उखाणे घेतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी नातलगाने आग्रह केल्यामुळे जबरदस्त उखाणा घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे नवरदेव उखाणे खणखणीत कोल्हापुरी स्टाईल मध्ये घेत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नुकतेच लग्न झालेले नवरदेव नवरी गृहप्रवेश करत आहेत. गृहप्रवेश करताना नवरदेव नवरीला उखाणे घेण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानुसार नवरदेवाला जेव्हा उखाणा घेण्यासाठी आग्रह केला तेव्हा नवरदेवाने कोल्हापूर स्टाईल मध्ये उखाणा घेतला. त्याचा उखाणा एकूण सर्वजण आश्चर्यचकित झाले. नवरदेव म्हणाला, वाघाला वाघाला खातोय काय.. समर्थांचं नाव घ्यायला भितय काय? हो का नाही एकूणच नवरीचा इतर नातेवाईक जोरजोरात हसू लागतात. याचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील जोरजोरात हसू लागल. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्यामुळे काही वेळातच या व्हिडिओला अनेक व्ह्यूज आणि लाईक मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेक युजरने यावर प्रतिक्रिया देखील दिदिल्याआहेत. एका युजरने लिहिले आहे थोड्या दिवसांनी वाघाचे रूपांतर पहिला मध्ये होईल, तर एका युजर लिहिली आहे वाघ आहेस तू वाघ खरं आत्ताच काही सांगू शकत नाही भावा, आणखीन एका युजरने लिहिले आहे थोडे दिवस थांब भावा बकरी कधी होईल कळणार पण नाही अशा अनेक मजेदार कमेंट्स या व्हिडिओला आल्या आहेत. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा