भर मंडपात दाजी आणि मेहुणीची जुगलबंदी; जबरदस्त डान्सचा व्हिडिओ व्हायरल..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: सध्या लग्नसराई चालू असल्यामुळे सोशल मीडियावर अनेक लग्नातील मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही कॉमेडी व्हिडिओ असतात तर काही व्हिडिओ आश्चर्य देखील करतात. असे व्हिडिओ पिवर्सला आवडतात आणि ते शेअर करून त्यावर कमेंट देखील करतात. लग्न समारंभात नेहमीच गमतीजमती चालू असतात. अनेक नवरी नवरदेव डान्स करतात तर कधी एकमेकांची चेष्टा करतात. त्याचबरोबर नवरदेवांच्या कलवारांची देखील लग्नात मोठी चर्चा होत असते. कधी नवरदेवाचे बूट चोरताना तर कधी नवरदेवा सोबत गमतीजमती करताना. असाच एक लग्नातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल अशी मेहुणी असावी तर अशी.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बर लग्नात मेहुणीने दाजींना डान्स करण्यास चॅलेंज दिल. मग काय दाजी थोडेच मागे सरकणार होते त्यांनी देखील मेहुणीचे चॅलेंज स्वीकारले तिच्यासोबत लग्नात डान्सची जुगलबंदी केली. पण हा डान्स व्हिडिओ स्पर्धेमध्ये नेमकं जिंकलं कोण हे आपण पूर्ण व्हिडिओ पाहून ठेवूया. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मंडपात दाजी त्यांच्या मित्रांसोबत डान्स करत आहे. तेवढ्यात नवऱ्याची बहीण येते आणि दाजींना डान्स साठी आव्हान देते. Viral Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्थात सगळ्यांसमोर मिळालेले आवाहन दाजीने देखील स्वीकारले. आणि मग दोघे पण प्रिये जगू कसा तुझ्याविना मी राणी ग, कशी ही जिंदगी आणीबाणी ग ये ना प्रिये! तू ये ना प्रिये या गण्यावरे नाचू लागतात. दोघेही जबरदस्त डान्स करतात वेगवेगळ्या स्टेप दाखवतात. सगळी पहाणारी पाहुणे मंडळी देखील प्रत्सहन देत टाळ्या आणि शिटीया वाजवत आहेत. दाजी आणि मेहूनीची ही जुगलबंदी पाहून तुम्ही देखील थक्का होताल. हा व्हिडिओ आणेक लोकांनी पहिला आहे. आनेकांनी या दांसचे भरभरून कौतुक केलं आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment