वरातीत नवरदेवनेच केला भन्नाट डान्स; व्हिडिओ पाहून पोट धरून खदखदून हसाल..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: लग्नसरामध्ये अनेक वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ लग्नातील व्हायरल होत असतात. लग्न फक्त दोन व्यक्तींना नाहीतर दोन कुटुंबांना एकत्र आणत असते. लग्न सोहळा नेहमी लक्षात राहवा यासाठी वेगवेगळी कार्यक्रम ठेवण्यात आलेले असतात. त्यात आजकाल लग्नात डान्स परफॉर्मन्स करणं हा ट्रेंड झाला आहे. सोशल मीडियावर अनेकदा लग्न सोहळ्यातील डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक नवरदेव वरातीत अगदी आनंदात भन्नाट डान्स करत आहे. या व्हिडिओची चर्चा सर्वत्र होत आहे. नवरदेव ने आपल्या वरातीत जबरदस्त डान्स केला आहे. डोक्यावर फेटा बाशिंग आणि सूटबूट घालून हा नवरदेव वरातीत अगदी वेगळ्या स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. त्याच्या डान्सच्या स्टेप तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिला नसतील अशा आहेत. त्या नवरदेवाचा आनंद गगनात मावेना असा झाला आहे. Viral Video

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नवरदेवाच्या डान्सचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला अनेक व्ह्यूज आणि लाईक मिळाल्या आहेत. या व्हिडिओला अनेक कमेंट देखील आल्या आहेत. या व्हिडिओला अशी कॅप्शन टाकले आहे. असा डान्स येत असेल तरच लग्न करा, नाहीतर तू सिंगलच ठीक आहेस. या व्हिडिओला तब्बल एक मिलन व्ह्यूज मिळाल्या आहेत. या व्हिडिओला एका युजरने कमेंट केली आहे. मग तरी हे लग्न झालं का? तर दुसऱ्या उदाहरणे तुला मुलगी कुणी दिली हा प्रश्न विचारला आहे. तर एक जणांना कमेंट मध्ये लिहिले आहे डान्स करतोय तो पण लाज मला वाटते. आज नाचून घे मित्रा नंतर वर्षभर नाचायची इच्छा होणार नाही. अशा अनेक कमेंट या व्हिडिओला आल्या आहेत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “वरातीत नवरदेवनेच केला भन्नाट डान्स; व्हिडिओ पाहून पोट धरून खदखदून हसाल..”

Leave a Comment