नवरी ने घेतला खूपच सुंदर उखाणा; व्हिडिओ पाहून तुम्ही देखील कराल कौतुक.., एकदा पाहाच व्हिडिओ January 22, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Viral Video: सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नुकतेच लग्न झालेली नवरी आणि नवरदेव उखाणे घेत आहेत. नवऱ्याने नवरदेव ने भन्नाट उखाणे घेतले आहेत. उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणताही शुभ प्रसंग किंवा लग्न समारंभ म्हटलं की आवडीने जोडीदाराचे नाव घेणे म्हणजे उखाणा घेणे आहे. पूर्वीच्या काळी फक्त स्त्रिया उखाणा घ्यायच्या पण आता पुरुष मंडळीही उखाणे घेत आहेत. खरंतर लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेत उखाणा घेतला जातो. सध्या तरुण मंडळी उखाण्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी दाखवतात आणि हटके स्टाईल मध्ये उखाणा घेण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये नुकतेच लग्न झालेल्या नवरानवरी उखाणा घेत आहे. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवरा आणि नवरदेव आणि भन्नाट असा उखाणा घेतला आहे. या जोडप्यांना उखाणा घेण्यास विचारतात तेव्हा ते अतिशय सुंदर रित्या उखाणा घेतात. त्यांच्या आजूबाजूला नातेवाईक कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार उखाणा ऐकण्यासाठी उभे असतात. सुरुवातीला नवरी उखाणा घेते, त्यानंतर नवरदेव देखील त्याच्या स्टाईल मध्ये जबरदस्त उखाणा घेतो. या नवरदेव नवरीचा उखाणा एकूण सर्वजण जोराने जल्लोष करतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Viral Video 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे मी एकच उखाणा लिहिला होता कारण मला माहित आहे की मी खूप जिंकू शकत नाही. आम्ही लग्नानंतर हळदीचा धागा सोडल्यावर उखाणा घेतला महाराष्ट्रीयन परंपरा होती त्यामुळे माझ्यासाठी हे नवीन नव्हतं पण माझ्या नवऱ्याने त्याच्या व्यक्तिमत्वाशी प्रामाणिक राहत चांगला उखाणा घेतला. महाराष्ट्रीयन विवाह सोहळ्यात स्त्रिया पतीचे नाव घेत नाही पण उखाणा हा अप्रत्यक्षपणे लय द्वारे पतीचे नाव घेण्याचा एक मार्ग असतो. हा एक गोड विधी आहे जो लग्नानंतर पार पडला जातो विशेषता लग्नानंतर किंवा नवीन घरात प्रवेश करताना किंवा तुमचे पहिले जेवण एकत्र करताना उखाणा घेण्याची परंपरा आहे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक युजरने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खूप जणांनी एक नंबर खूप छान खूप सुंदर उखाणे असे अनेक कमेंट केले आहेत. 👇👇👇👇 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा