बस मध्ये दारुड्यांनी महिलेची छेड काढली; त्यानंतर महिलेचा रुद्रावतार पाहून…, व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video: आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचा आदर करा त्यांना सन्माननीय वागणूक द्या असे संस्कार लहानपणापासून दिले जातात. पण वर्षानुवर्ष होणाऱ्या अमानुष्पनामुळे आणि अत्याचारावरून माणसं आपले संस्कार विसरलेआहेतत. काही नालायक लोक आपली भान विसरून आपली मर्यादा ओलांडतात आणि कुठेही काहीही महिलांची छेड काढतात. सध्या असाच एक प्रकार पुण्यात एका बस मध्ये घडला. एका दारुड्याने बस मध्ये एका महिलाची छेड काढली. मात्र छेड काढली म्हणून शांत न बसता महिलेने त्या माणसाला चांगलेच अद्दल घडवली आहे.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पुण्यातील हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक बस मध्ये एक महिला पुरुषाला मारताना दिसत आहे. यामागे झाले असे होते की बसमध्ये एक महिला प्रवासी आपल्याला लहान मुलांसह प्रवास करत असताना एका पुरुषांनी तिची छेड काढली. शेड काढतात महिलेने रुद्रावतार धारण केला आणि त्या पुरुषाला चांगलाच धडा शिकवला. महिलेने बस मध्ये त्या माणसाला मारायला सुरुवात केली. महिलांनी त्या पुरुषाचा कॉलर पकडून कानाखाली लावल्या. एका मिनिटात 21 वेळा कानाखाली त्या महिलांनी त्या माणसाला मारल्या.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता महिला त्या माणसाला कानाखाली मारत जाब विचारत आहे. माझ्या अंगावर हात टाकतोस तू दारू प्यायला आहेस म्हणून कुठेही हात लावशील का आई-वडिलांनी हे वळण लावले का? असे प्रश्न ती महिला त्या दारुड्या पुरुषाला करत आहे. यावर उत्तर देत पुरुष फक्त सॉरी म्हणत माफी मागत आहे. तसंच सॉरी ताई मी वाईट काही नाही केलं मी जरा नशेत होतो. असेही तो दारुडा पुरुष म्हणत आहे. महिलांनी सर्वांसमोर त्याला ज्या विचारला पण दरम्यान येथील लोकांनी कंडक्टरनी कोणत्याही पाऊल उचलले नाही. त्यामुळे ती महिला कंडक्टर वर देखील संतापली. यानंतर कंडक्टरनेह त्या पुरुषाला कानाखाली लावली आणि लाथा बुक्क्याने मारहाण केली. हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचावा म्हणून महिलांनी ड्रायव्हरला गाडी पोलीस स्टेशनला न्यायला सांगितली. ही घटना पुणे येथील बस मध्ये घडली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताच यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिले आहेत.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment