Weather Forecast In Maharashtra : महाराष्ट्रातून मान्सूनचा पतीचा प्रवास सुरू असताना पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ढग भरून येत आहेत. राज्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हात तोंडाशी आलेले पीक वायाला जात आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.
👇👇👇👇
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
या जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता
राज्यातील अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा या विभागातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे व आणखीन काही दिवस होण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकाचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात काढून टाकलेले धान्य आहे. काढलेली पिके भिजले आहेत. विशेषता भात सोयाबीन तूर कापूस ऊस या पिकाचे नुकसान जास्त प्रमाणात झाले आहे.